MS Dhoni: धोनी इन्स्टावर फक्त 5 जणांना फॉलो करतो, दोन नावं तर अनेकांना माहितही नसतील

साम टिव्ही ब्युरो

महेंद्रसिंह धोनी सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो.

MS Dhoni | Saamtv

महेंद्रसिंग धोनी त्याच्या इन्स्टाग्रामवर फक्त 5 लोकांना फॉलो करतो.

MS Dhoni Photos | Instagram

महेंद्रसिंग धोनीच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्स यादीत त्याची पत्नी साक्षी धोनी आहे.

MS Dhoni And Sakshi Dhoni | Instagram/@sakshisingh_r

माही आणि साक्षीने 2010 मध्ये लग्न केले होते. दोघांची लव्हस्टोरीही खूप इंटरेस्टिंग आहे.

MS Dhoni | Instagram @mahi7781

महेंद्रसिंग धोनीच्या यादीतील दुसरी व्यक्ती दुसरी कोणी नसून त्याची मुलगी झिवा आहे.

MS Dhoni | Instagram @ziva_singh_dhoni

सेलिब्रिटींबद्दल बोलायचे झाले तर महेंद्रसिंग धोनी फक्त एकाच अभिनेत्याला फॉलो करतो. ते दुसरे कोणी नसून अमिताभ बच्चन आहेत.

Amitabh Bachchan | Saam Tv

महेंद्रसिंग धोनीच्या खालोखाल चौथे नाव हे कोणा एका व्यक्तीचे नसून त्याच्या फार्म हाऊसचे आहे. त्याने त्याच्या फार्म हाऊसचे नाव EEJA असं ठेवलं आहे.

MS Dhoni | Instagram @eejafarms

त्यानंतर लिस्टमध्ये कॅनॉल मिलिटारिझांडो (CANAL MILITARIZANDO) हे नाव आहे. हे अकाऊंट लष्कराशी संबंधित असल्याचे दिसते.

MS Dhoni | Instagram @mahi7781

NEXT: सानिकाच्या स्टायलिश लूकपुढे बॉलीवूड अभिनेत्रीही फिक्या!

Sanika Bhoite | Instagram Sanika Bhoite