Mrunmayee Deshpande: तू जणू स्वर्गातली अप्सरा अन् नभातली परी

Manasvi Choudhary

आघाडीची अभिनेत्री

मृण्मयी देशपांडे मराठी टेलिव्हिजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

मालिका

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने आतापर्यंत अग्निहोत्री, कुंकू अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

डान्सर मृण्मयी देशपांडे

मृण्मयी एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण ती एक डान्सर आणि एक उत्कृष्ट होस्टही आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

मोठा प्रेक्षकवर्ग

विविध मालिका, उत्तम चित्रपटातून मृण्मयीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

सोशल मीडियावर नवीन फोटो

नुकतेच सोशल मी़डियावर मृण्मयीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Mrunmayee Deshpande | Instagram

पैठणी साडीचा स्टायलिश अंदाज

पैठणी साडीचा स्टायलिश गाऊन मृण्मयीने परिधान केला आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

हटके पोझ

हटके पोझमध्ये मृण्मयीने तिचे नवीन फोटोशूट केलं आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

NEXT: Spruha Joshi: स्पृहाचा साडीतला सोज्वळ साज पाहून चाहते घायाळ

Spruha Joshi | Instagram
येथे क्लिक करा....