Mrunmayee Deshpande | तू जगातील एकमेव सुंदर नाहीस; पण तुझ्यापेक्षा दुसरं कुणीच नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आघाडीची अभिनेत्री

मृण्मयी देशपांडे मराठी टेलिव्हिजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

बहुआयामी अभिनेत्री

मृण्मयी एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण ती एक डान्सर आणि एक उत्कृष्ट होस्टही आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

अभिनयाची चुणूक

विविध मालिका, उत्तम आशय असलेल्या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्रीने आपल्या अभिनयाची चाहत्यांमध्ये सोडलीय.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

अभिनेत्रीचा नवा लूक

सध्या प्रमोशननिमित्त अभिनेत्रीने एक नव्या लूकवरील काही फोटो शेअर केले.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

लवकरच नव्या भूमिकेत दिसणार

मृण्मयी लवकरच 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या माध्यमातून होस्ट म्हणून आपल्या भेटीला येणार आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

आउटफीट

अभिनेत्रीने यावेळी दोन प्रकारच्या वेगळ्या आउटफीट परिधान केले आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

चाहत्यांकडून भन्नाट प्रतिसाद

अभिनेत्रीच्या या लूकवर युजर्सने लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

Next : Adah Sharma | श्यामरंगी न्हाऊन गेली, मुरलीधराच्या बासरीने 'अदा' सजली

Adah Sharma | Instagram @adah_ki_adah
येथे क्लिक करा...