Mrunal Thakur : परी म्हणू की सुंदरा! मृणाल ठाकूरचे हे फोटो तुम्हाला वेड लावतील

Chandrakant Jagtap

अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या अभिनयासोबतच सौंदर्यासाठी देखील प्रसिद्ध आहे.

Mrunal Thakur | Instagram

मृणाल ठाकूरने फार अल्पावधीत इंडस्ट्रीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Mrunal Thakur | Instagram

सीता रामम या चित्रपटातून लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे सतत चर्चेत असते.

Mrunal Thakur | Instagram

तिने नुकतेच इंस्टाग्रामवर शेअर केलेले हे फोटोज चाहत्यांना खूप आवडले आहेत.

Mrunal Thakur | Instagram

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अप्रतिम आहे.

Mrunal Thakur | Instagram

मृणाल केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या सौंदर्यासाठीही लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

Mrunal Thakur | Instagram

मृणाल तिच्या फॅशनेबल स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. ती अनेकदा तिचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Mrunal Thakur | Instagram

पाश्चिमात्य असो की पारंपारिक प्रत्येक लूकमध्ये मृणाल चाहत्यांना वेड लावते.

Mrunal Thakur | Instagram

NEXT : मौनीच्या बोल्डनेसची चाहत्यांना भुरळ; पाहा हॉट फोटोशूट....

Mouni Roy | Instagram