Mrunal Thakur: एकदम 'स्टायलिश' मृणालचा असा लूक कधी पाहिलाच नसेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छोट्या पडद्यापासून सुरुवात

छोट्या पडद्यापासून सुरुवात करणाऱ्या आणि मेहनतीच्या जोरावर मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत.

Mrunal Thakur | Instagram

मृणाल ठाकूर

अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री मृणाल ठाकूर..

Mrunal Thakur | Instagram

लोकप्रिय अभिनेत्री

मृणाल ठाकूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Mrunal Thakur | Instagram

करिअर

मृणालने तिच्या करिअरची सुरुवात ही छोट्या पडद्यावरून केली होती.

Mrunal Thakur | Instagram

मने जिंकली

मृणाल ठाकूरने अल्पावधीतच आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Mrunal Thakur | Instagram

स्टायलिश अंदाज

नुकतेच तिने नवीन फोटो शेअर केले आहेत मृणालचा स्टायलिश अंदाज दिसतो आहे,

Mrunal Thakur | Instagram

फोटोशूट

ब्ल्यू रंगाच्या आउटफिटमध्ये मृणाल स्टनिंग दिसते आहे.

Mrunal Thakur | Instagram

NEXT: Swanandi Tikekar: एक नवी सुरूवात...

येथे क्लिक करा...