Mrunal Thakur: डिपनेक घराऱ्यात मृणालचं सौंदर्य, पाहतच राहाल!

Pooja Dange

मृणाल ठाकूर सोशल मीडियावर सक्रिय आहे.

mrunal thakur Photos | Instagram @mrunalthakur

नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

mrunal thakur Photos | Instagram @mrunalthakur

नुकतेच मृणालने बेबी पिंक घराऱ्यातील फोटो पोस्ट गेले आहेत.

mrunal thakur Photos | Instagram @mrunalthakur

पिंक घराऱ्यावर मृणालने खूप सिम्पल मेकअप केला आहे.

mrunal thakur Photos | Instagram @mrunalthakur

तसेच तिने केस मोकळे ठेवले आहेत.

mrunal thakur Photos | Instagram @mrunalthakur

गळ्यात आणि कानात स्टेटमेन्ट ज्वेलरी तिने घातली आहे.

mrunal thakur Photos | Instagram @mrunalthakur

काहीतरी खास लवकरच तुमच्या समोर येणार आहे, असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.

mrunal thakur Photos | Instagram/@mrunalthakur

तिच्या या पोस्टवर चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

Mrunal Thakur

NEXT: Mansi Naik| नव्या लूकमध्ये मानसीचं फोटोशूट, बाल्कनीत दिल्या पोझ

Mansi Naik | Instagram