Mrunal Thakur At Cannes: मृणालचं नितळ सौंदर्य; कान्समधील एलिगंट पण बोल्ड लूक

Pooja Dange

मृणाल ठाकूर

अभिनेत्री मृणाल ठाकूरने यावर्षी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये डेब्यू केला आहे.

Mrunal Thakur Look At Cannes | Instagram /@ mrunalthakur

कान्स 2023

नुकतेच मृणालने कान्समधील तिच्या एक लूकचे फोटो शेअर केले आहेत.

Mrunal Thakur Look At Cannes | Instagram /@ mrunalthakur

व्हाईट गाऊन

मृणालने व्हाईट गाऊन घातला आहे.

Mrunal Thakur Look At Cannes | Instagram /@ mrunalthakur

गाऊन डिझाइन

या गाऊनच्या एका बाजूला स्ट्रॅप्स आहे.

Mrunal Thakur | Instagram /@ mrunalthakur

Rose Petal Shape

तर दुसऱ्या बाजूला गुलाबाच्या पाकळ्यांचा आकार देण्यात आला आहे.

Mrunal Thakur | Instagram /@ mrunalthakur

ज्वेलरी

कानात स्टेटमेंट डायमंड इअरिंज आहे.

Mrunal Thakur Cannes Photos | Instagram /@ mrunalthakur

ड्रेस डिझाइन

फाल्गुनी आणि शेन यांनी हा ड्रेस डिझाइन केला आहे.

Mrunal Thakur Look At Cannes | Instagram /@ mrunalthakur

लूक

मृणाल या ड्रेसमध्ये एलिगंट दिसत आहे.

Mrunal Thakur Beauty | Instagram /@ mrunalthakur

NEXT: Shilpa Shetty| ४७ व्या वर्षी तरुणींना लाजवेल असे शिल्पाचे चंदेरी सौंदर्य

Shilpa Shetty Photos | Instagram @theshilpashetty