Mrunal Thakur Photos : मेघ, मल्हार आणि मृणाल, सौंदर्याची विविध रूपं...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सत्यप्रेम की कथा

'सत्यप्रेम की कथा' सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Mrunal Thakur | Instagram

स्पेशल स्क्रीनिंग

सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगच बुधवारी आयोजन करण्यात आलं होतं.

Mrunal Thakur | Instagram

मृणाल ठाकूर

स्क्रीनिंगदरम्यान सर्वांच्या नजरा मृणाल ठाकूरवर खिळल्या होत्या.

Mrunal Thakur | Instagram

Instagramस्टनिंग लूक

मृणाल ठाकूरच्या ब्लॅक ड्रेसमधील स्टनिंग लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

Mrunal Thakur | Instagram

डीप नेक ड्रेस

मृणालने ब्लॅक डीप नेक थाय हाय कट ड्रेस घातला होता.

Mrunal Thakur | Instagram

फोटोशूट

मृणालने यावेळा फोटोग्राफर्ससाठी विविध पोझही दिल्या.

Mrunal Thakur | Saamtv

मेकअप

मृणालचा लूक स्मोकी मेकअप आणि स्ट्रेल हेअर स्टाईल आणखी उठून दिसत होता.

Mrunal Thakur | Instagram

अनेक स्टार्सची हजेरी

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवानी स्टारर सत्यप्रेम की कथा सिनेमाच्या स्क्रीनिंगला अनेक स्टार्सनी हजेरी लावली.

Mrunal Thakur | Instagram

NEXT : पल्लवी पाटीलचे स्टनिंग फोटो

क्लिक करा