Mrunal Thakur Cannes Debut : कान्समध्ये मृणालचा वेड लावणारा लूक

Chandrakant Jagtap

कान्स पदार्पण

अभिनेक्षी मृणाल ठाकूरने हटके स्टाईलमध्ये फ्रेंच रिव्हिएरामध्ये एंट्री घेतली.

Mrunal Thakur Cannes Photos | SAAM TV

खास लूक

सीता रामम स्टारने या वर्षी कान्समध्ये पदार्पण केले आणि ते ही तिच्या खास स्टाईलमध्ये.

Mrunal Thakur Cannes Photos | SAAM TV

पहिली प्रतिक्रिया

तिच्या कान्स पदार्पणाबद्दल बोलताना मृणाल ठाकूर म्हणाली, "कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिल्यांदाच सहभागी होताना मला खूप आनंद झाला आहे.

Mrunal Thakur Cannes Photos | SAAM TV

ग्रे गूजचे प्रतिनिधित्व

मृणाल व्होडका ब्रँड ग्रे गूजचे प्रतिनिधित्व करत आहे. अशा प्रतिष्ठित व्यासपीठावर प्रतिनिधित्व करणे हा सन्मान आहे असे ती म्हणाली.

Mrunal Thakur Cannes Photos | SAAM TV

प्रतिभा दाखवण्यासाठी उत्सुक

मृणाल म्हणाली "मी जागतिक चित्रपट निर्मात्यांसोबत संवाद साधण्यासाठी, नवीन संधी शोधण्यासाठी आणि भारतीय सिनेमा देऊ करत असलेली प्रतिभा दाखवण्यासाठी उत्सुक आहे."

Mrunal Thakur Cannes Photos | SAAM TV

लूकने केले आकर्षित

ध्रुव कपूरच्या ब्लिंग जॅकेट आणि लेस पॅंटसह तिने काळा स्विमसूट घालून हटके लूक बनवला.

Mrunal Thakur Cannes Photos | SAAM TV

सुंदर आणि बोल्ड मृणाल

ख्रिश्चन लुबौटिनच्या हील्सने मृणालचा लूक पूर्ण केला. या लूकमध्ये ती खूपच सुंदर आणि बोल्ड दिसत आहे.

Mrunal Thakur Cannes Photos | SAAM TV

चाहत्यांचं काळीज

मृणाल शेवटची आदित्य रॉय कपूरसोबत गुमराहमध्ये दिसली होती. तिने दुल्कर सलमान आणि रश्मिका मंदान्नासोबत सीता रामम या हिट चित्रपटात काम केले.

Mrunal Thakur Cannes Photos | SAAM TV

सुपरहिट चित्रपट

सुपर ३०, तुफान, बाटला हाऊस, लव्ह सोनिया, घोस्ट स्टोरीज यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयामुळे तिला प्रसिद्धी मिळाली.

Mrunal Thakur Cannes Photos | SAAM TV

NEXT : टॅनिंगचं टेंशन सोडा, आजपासून करा हा उपाय

Tanning Tips In Marathi | SAAM TV