Mrunal Thakur | सुटबुट घालुन कुठे चालली ठाकुरांची मृणाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छोट्या पडद्यापासून सुरुवात

छोट्या पडद्यापासून सुरुवात करणाऱ्या आणि मेहनतीच्या जोरावर मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत.

Mrunal Thakur | Instagram @ mrunalthakur

मृणाल ठाकूर

अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री मृणाल ठाकूर...

Mrunal Thakur | Instagram @ mrunalthakur

लोकप्रिय अभिनेत्री

मृणाल ठाकूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Mrunal Thakur | Instagram @ mrunalthakur

करिअर

मृणालने तिच्या करिअरची सुरुवात ही छोट्या पडद्यावरून केली होती.

Mrunal Thakur | Instagram @ mrunalthakur

मने जिंकली

मृणाल ठाकूरने अल्पावधीतच आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Mrunal Thakur | Instagram @ mrunalthakur

लूक

मृणाल देखील खूप सुंदर आहे आणि तिच्या लूकने सर्वांना घायाळ करते.

Mrunal Thakur | Instagram @ mrunalthakur

नवीन फोटो

सध्या ति्च्या नवीन फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे

Mrunal Thakur | Instagram @ mrunalthakur

Next : Avneet Kaur | कोणतं गाणं ऐकत असेल बरं अवनीत कौर...

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13
येथे क्लिक करा...