Mouni Roy: मौनीचा boldness पाहून भल्याभल्यांना फुटला घाम;फोटो व्हायरल

Pooja Dange

मौनी रॉय

मौनी रॉयचा टीव्ही इंडस्ट्री ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.

Mouni Roy Bold Photos | Instagram @imouniroy

सोशल मीडिया

आपल्या अदांनी घायाळ करणारी मौनी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

Mouni Roy Bold Photos | Instagram @imouniroy

फॅशन

मौनीच्या फॅशन स्टाइलचा विशेष असा चाहतावर्ग आहे.

Mouni Roy Bold Photos | Instagram @imouniroy

हटके स्टाइल

अनेकदा मौनी तिची हटके स्टाइल फ्लॉन्ट करत असते.

Mouni Roy Bold Photos | Instagram @imouniroy

लूक

नुकतेच मौनीने वेगवेगळ्या लूकमधले तिचे फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy Bold Photos | Instagram @imouniroy

टोन्ट अन् कर्वी फिगर

टोन्ट अन् कर्वी फिगरमध्ये मौनी कमालीची सुंदर दिसते.

Mouni Roy | Instagram @imouniroy

फोटोशूट

मौनीचे स्टायलिश लूकमधील फोटोशूट सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

लाईक्स आणि कमेंट

मौनीची ही स्टाइल चाहत्यांना भावली आहे. त्यांनी कमेंटचा आणि प्रेमाचा वर्षाव केलाय.

Mouni Roy | Instagram @imouniroy

NEXT: Radhika Madan| वाघांची शिकार..एका हरणीने केली

Radhika Madan