ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मौनी रॉय ही फॅशन जगतातील अभिनेत्री आहे.
मौनीने अल्पावधीतच तिच्या दमदार अभिनयाने साऱ्यांचीच मने जिंकली आहेत.
हल्लीच मौनीने तिचे नवीन साडीतले फोटो पोस्ट केले आहेत.
साडीतल मौनीने किलर अदांनी फॅन्सना घायाळ केले आहे.
मोनीच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून जोरदारा लाईक्सचा वर्षाव होत आहे.
सोशल मीडियावर मौनीचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.