Mouni Roy : खूपच स्टायलिश आहे ही नागिन, मौनी रॉयचा बोल्ड लूक व्हायरल

Chandrakant Jagtap

चित्रपट अभिनेत्री मौनी रॉयने तिचे लेटेस्ट फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

Mouni Roy Photoshot | Instagram@Mouni Roy

यामध्ये ती बोल्ड स्टाइलमध्ये पोझ देताना दिसत आहे.

Mouni Roy Photoshot | Instagram@Mouni Roy

विशेष म्हणजे मौनी रॉयने यावेळी सुंदर बिकिनी परिधान केली आहे.

Mouni Roy Photoshot | Instagram@Mouni Roy

मौनी रायने फोटो शेअर करताना एक मजेशीर कमेंटही केली आहे.

Mouni Roy Photoshot | Instagram @Mouni Roy

या फोटोंना काही मिनिटांतच दोन लाख लाईक्स मिळाले आणि 13शे कमेंट्स आल्या आहेत.

Mouni Roy Photoshot | Instagram @Mouni Roy

एका चाहत्याने या फोटोंवर कमेंट करताना 'स्टायलिश नागिन' असे लिहिले आहे.

Mouni Roy Photoshot | Instagram @Mouni Roy

मौनी रॉयने टीव्हीतून करियरची सुरुवात केली होती, तिने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Mouni Roy Photoshot | Instagram @Mouni Roy

तिचा नागिन हा टेलिव्हिजन शो खूपच लोकप्रिय होता, या शोमुळे तिला नवी ओळख मिळाली.

Mouni Roy Photoshot | Instagram @Mouni Roy

NEXT : हळदीच्या रंगात रंगली सोनाक्षी! नजरेचा बाण काळजाच्या आरपार

Sonakshi Sinha Photos | Instagram@Sonakshi Sinha