Mouni Roy: मौनीने बेडवर दिल्या हटके पोझ, नव्या फोटोंनी सोशल मीडियावर धुराळा

साम टिव्ही ब्युरो

फिटनेस क्वीन मौनी रॉय तिच्या स्टायलिश अदांजामुळे चर्चेत आहे.

Mouni Roy | Instagram

मौनीने सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत.

Mouni Roy | Instagram

मौनीने शर्ट आणि स्कर्ट परिधान केला आहे.

Mouni Roy | Instagram

मौनीचा ग्लॅमरस अदांज पाहून चाहते थक्क झाले आहेत.

Mouni Roy | Instagram

मौनीच्या फोटोंवर काही तासांतच लाईक्स आले आहेत.

Mouni Roy | Instagram

मौनी नेहमीच तिच्या स्टायलिश अदांजाने फॅन्सचे लक्ष वेधून घेते.

Mouni Roy | Instagram

NEXT: साधेपणातही तिचं मधाळ सौंदर्य!

Prarthana Behere | Instagram
येथे क्लिक करा...