Pooja Dange
अभिनेत्री मौनी रॉय ब्रह्मास्त्र चित्रपटामुळे चर्चेत अली.
ब्रह्मास्त्र या चित्रपटही तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.
तर तिची नागिन मालिकेतील भूमिका देखील प्रेक्षकांना आवडली होती.
चित्रपटामध्ये पदार्पण केल्यानंतर तिची अधिकच ग्लॅमरस दिसू लागली.
मौनीने नुकतेच तिचे पर्पल सॅटिन ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
तिच्या या ड्रेस बलून स्लीव्ह आहे.
या शॉर्ट ड्रेसवर मौनीने केस मोकळे सोडले आहेत.
नो मेकअप लूकवर कोणतीही ज्वेलरी घातलेली नाही.
परंतु तिच्या पायातील गोल्डन हिल्स लक्ष वेधून घेत आहेत.