Mouni Roy चे फोटो पाहून म्हणाल, रंगी सारी गुलाबी चुनरिया रे....

साम टिव्ही ब्युरो

टीव्ही इंडस्ट्रीतून घराघरात नाव कमावल्यानंतर मौनी रॉय बॉलिवूडमध्ये स्वत:चे नाव कमवत आहे.

Mouni Roy | Instagram

नागिन फेम मौनी रॉय चित्रपटांमध्ये तिचंं अभिनयाचं कौशल्य दाखवत आहे.

Mouni Roy | Instagram

अभिनय आणि डान्समुळे चर्चेत असणारी मौनी रॉय परफेक्ट फिगरमुळे देखील कायम चर्चेत असते

Mouni Roy | Instagram

सोशल मीडियावर मौनी तिचे फोटो पोस्ट करते.

Mouni Roy | Instagram

नवनवीन फोटोंमध्ये मौनीचा ट्रेडिंग लूक चाहत्यांना फारच आवडतो आहे.

Mouni Roy | Instagram

मौनीच्या सौंदर्याचे कौतूक करताना तिचे चाहते, नेटकरी थकत नाहीत.

Mouni Roy | Instagram

सोशल मीडियावर आपल्या बोल्डनेस, हॉटनेससाठी मौनी ओळखली जाते. तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

mouni Roy | Instagram

NEXT:Madhura Joshi| मधुराच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ, फोटोंवरून हटणार नाही नजर

Madhura Joshi | Instagram