Mouni Roy: मौनीच्या कातील अदांवर चाहते फिदा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलीवूडमध्ये आपल्या सौंदर्यानं नेटकऱ्यांना घायाळ करणारी सेलिब्रेटी म्हणून मौनीच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

Mouni Roy | Instagram @imouniroy

फिटनेस क्वीन मौनी रॉय तिच्या फॅशनस्टाईलसाठी ओळखली जाते.

mouni Roy | Instagram @imouniroy

 मौनी रॉय सध्या तिच्या बोल्ड लूकमुळं खूप चर्चेत आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

मौनी रॉय नुकतचं तिच्या एका नवीन फोटोशूटमुळं प्रकाशझोतात आली आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

ऑरेंज कॉर्सेट शॉर्ट वनपीस मौनीने परिधान केला आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

मौनीने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केलं आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

NEXT: Tejasswi Prakash| चले जब तू लटक-मटक...

Tejasswi Prakash | Instagram
येथे क्लिक करा...