Mouni Roy At Cannes: मौनीच्या सौंदर्याचा पिसारा फुलला

Pooja Dange

प्रसिद्धी झोतात

अभिनेत्री मौनी रॉय 'ब्रह्मात्र' या चित्रपटामुळे प्रसिद्धी झोतात अली.

Mouni Roy Looks At Cannes | Instagram @imouniroy

कान्स फिल्म फेस्टिवल

मौनीने नुकतेच प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये पदार्पण केले आहे.

Mouni Roy Looks At Cannes | Instagram @imouniroy

रेड कार्पेट

कान्सच्या रेड कार्पेटवर मौनी येलो, ब्लॅक आणि गोल्डन आऊटफिटमध्ये दिसली.

Mouni Roy Looks At Cannes | Instagram @imouniroy

मौनी रॉय

मौनीने नुकताच तिचा कान्समधील शेवटचा लूक शेअर केला आहे.

Mouni Roy Looks At Cannes | Instagram @imouniroy

ब्रालेट टॉप आणि गोल्डन स्कर्ट

या लूकमध्ये मौनी ब्रालेट टॉप आणि गोल्डन लॉन्ग स्कर्टमध्ये दिसत आहे.

Mouni Roy Looks At Cannes | Instagram @imouniroy

ज्वलेरी

कान आणि गळा मोकळा असून दोन्ही हातात सोनेरी कडे घातले आहेत.

Mouni Roy Looks At Cannes | Instagram @imouniroy

लूक

मौनीने एकदम सिम्पल हेअर स्टाईल आणि न्यूड मेकअप केला आहे.

Mouni Roy Looks At Cannes | Instagram @imouniroy

ब्लॅक ड्रेस

मौनी कान्समधील तिच्या ब्लॅक ड्रेसमध्ये अगदी मरमेड दिसत होती.

Mouni Roy Looks At Cannes | Instagram @imouniroy

NEXT: Chitrangda Singh| साडीत महाराणी दिसतेय चित्रांगदा

Chitrangda Singh In Photo In saree | Instagram @chitrangda