Mouni Roy: मौनीचा शुभ्र अवतार, मादक अदांनी चाहते घायाळ!

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडमध्ये फार कमी वेळेत प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री मौनी रॉय

Mouni Roy | Instagram

मौनीने तिच्या अभिनयासह कर्वी फिगरने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Mouni Roy | Instagram

अभिनेत्री मौनी रॉयने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

Mouni Roy | Instagram

शॉर्ट ड्रेसमध्ये मौनी तिच्या चाहत्यांच्या पसंतीस आली आहे.

Mouni Roy | Instagram

कायमच मौनी हॉट आणि बोल्डनेसने फॅन्सना घायाळ करते.

Mouni Roy | Instagram

सोशल मीडियावर मौनीच्या फोटोंवर तूफान लाईक्स येत आहेत.

Mouni Roy | Instagram

सोशल मीडिायवर मौनीच्या या नव्या लूकने धुमाकूळ घातला आहे.

Mouni Roy | Instagram

NEXT:Urfi Javed| 'पुढचं पाठ, मागचं सपाट' उर्फीचा 'प्रोफेशनल' लूक व्हायरल

येथे क्लिक करा...