Moto Edge 50 Fusion: मोटो एज ५० फ्यूजन आता १२,००० रुपयांमध्ये, ८GB रॅमसह दमदार फीचर्स, वाचा सविस्तर

Dhanshri Shintre

GOAT सेल

फ्लिपकार्टचा GOAT सेल आज, १७ जुलै रोजी समाप्त होत आहे. ग्राहकांनी सेलमधील आकर्षक ऑफर्स घेण्यासाठी आजच खरेदी करावी.

सर्वात कमी किंमतीत

या फ्लिपकार्ट सेलमध्ये मोटोरोला एज ५० फ्यूजन (८GB RAM) स्मार्टफोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे.

दोन व्हेरिएंट्स

मोटोरोला एज ५० फ्यूजन स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे, ८GB रॅम/१२८GB स्टोरेज आणि १२GB रॅम/२५६GB स्टोरेज.

किंमत

सुरुवातीला २२,९९९ रुपये असलेला मोटोरोला एज ५० फ्यूजनचा ८GB व्हेरिएंट आता फक्त १८,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

एक्सचेंज ऑफर

एक्सचेंज ऑफरमध्ये जुना स्मार्टफोन ७,००० रुपयांपर्यंत दिल्यास, नवीन मोटोरोला एज ५० फ्यूजन फक्त १२,००० रुपयांना खरेदी करता येईल.

कॉर्निंग गोरिल्ला ग्लास

यामध्ये १४४Hz रिफ्रेश रेटसह ६.६७-इंचाचा ३D कर्व्ड AMOLED डिस्प्ले, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.

वॉटर टच प्रोटेक्शन

स्मार्टफोनमध्ये वॉटर टच प्रोटेक्शन आणि IP68 पाणी-धूळ प्रतिरोधकता असून, मागील बाजूस आकर्षक व्हेगन लेदर फिनिश दिला आहे.

प्रोसेसर

स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७S जेन २ प्रोसेसरवर कार्य करते, ज्यामुळे त्याला जलद आणि शक्तिशाली कामगिरी मिळते.

बॅटरी

या डिव्हाइसमध्ये ५०००mAh बॅटरी असून ६८W फास्ट चार्जिंगला सपोर्ट आहे, आणि हे Android 14 आधारित Halo OS वर कार्य करते.

प्रायमरी कॅमेरा

स्मार्टफोनमध्ये OIS असलेला ५०MP प्रायमरी कॅमेरा, मागील बाजूस १३MP सेकंडरी कॅमेरा आणि ३२MP फ्रंट कॅमेरा सेल्फीसाठी उपलब्ध आहे.

NEXT: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

येथे क्लिक करा