Most Top 5 Population Cities: भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत

भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे.

Most Top 5 Population Cities | Social Media

लोकसंख्या

भारताची सध्याच्या घडीची लोकसंख्या १४२.८६ कोटी आहे.

Most Top 5 Population Cities | Social Media

चीनला टाकले मागे

भारताने चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांवर आपले नाव कोरले आहे.

Most Top 5 Population Cities | Social Media

१० लांखापेक्षा जास्त असलेले शहर

भारतातील अनेक शहरांची लोकसंख्या १० लांखापेक्षा जास्त आहे.

Most Top 5 Population Cities | Social Media

लोकसंख्येत मुंबई पहिल्या स्थानावर

सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे.

Most Top 5 Population Cities | Social Media

सध्याची लोकसंख्या

मुंबईची सध्याची लोकसंख्या १.२ कोटीहून अधिक आहे.

Social Media | Social Media

दिल्ली

देशाची राजधानी दिल्लीची लोकसंख्या १.१ कोटीहून अधिक आहे.

Most Top 5 Population Cities | Social Media

बेंगळुरू

बेंगळुरूची लोकसंख्या ८४ लाख आहे सर्वाधिक लोकसंख्येत बेंगळुरू तिसऱ्या नंबरवर आहे.

Most Top 5 Population Cities | Social Media

हैदराबाद

हैदराबादची लोकसंख्या ६८ लाखांहून अधिक आहे सर्वाधिक लोकसंख्येत हैदराबाद चौथ्या क्रमांकावर आहे.

Most Top 5 Population Cities | Social Media

NEXT: School Bus: स्कूल बसचा रंग पिवळा का असतो; हे आहे कारण

School Bus | Yandex