Manasvi Choudhary
‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणा या भूमिकेतून श्वेता तिवारी घराघरात पोहोचली
आता अभिनयापासून दूर असली तरी, श्वेता तिवारी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.
‘बिग बॉस ४’ मध्ये देखील श्वेताने सक्रिय सहभाग घेतला होता.
हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी श्वेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर तिच्या घायाळ अदांची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.
वयाच्या 43 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसते.
नुकतेच शेअर केलेल्या फोटोमध्ये श्वेताने सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे.
या फोटोशूटमध्ये श्वेताने जबरदस्त पोझ देत पुन्हा एकदा चाहत्याचं लक्ष वेधलं आहे