Chetan Bodke
भारतीय चित्रपटसृष्टीसाठी हे वर्ष खूपच खास होते.
जरी यावर्षी बॉलिवूडने आपली चलती जरी नसेल दाखवली तरी दाक्षिणात्य चित्रपटांनी खूप चांगली कमाई केली.
गूगलने नुकतीच यावर्षात सर्वाधिक सर्च होणाऱ्या सिनेमांची आकडेवारी जाहीर केली असून पाहूया कोणते आहेत टॉप 10 सिनेमे...
आयान मुखर्जी दिग्दर्शित ' ब्रह्मास्त्र' ने आपला पहिला क्रमांक पटकावला आहे.
प्रशांत नील दिग्दर्शित ' केजीएफ: चॅप्टर 2'
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मिर फाईल्स'
एस. एस. राजामौली दिग्दर्शित 'आर.आर.आर'
ऋषभ शेट्टी दिग्दर्शित 'कांतारा'
सुकुमार दिग्दर्शित ' पुष्पा: द राईज'
लोकेश कांगराज दिग्दर्शित 'विक्रम'
अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लाल सिंह चढ्ढा'
अभिषेक पाठक दिग्दर्शित 'दृश्यम 2'
तेैका वैटीटी दिग्दर्शित 'थोर: लव्ह अॅन्ड थंडर'