Asia Cup 2023: वनडेत पाकिस्तानविरूद्ध सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

Ankush Dhavre

आशिया चषक

आशिया चषक स्पर्धेला प्रारंभ झाला आहे

asia cup | saam tv

सर्वाधिक धावा

दरम्यान जाणून घ्या कोण आहेत पाकिस्तानविरूद्ध सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

virat kohli | saam tv

सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकरने ६९ सामन्यांमध्ये २५२६ धावा केल्या आहेत.

sachin tendulkar | saam tv

राहुल द्रविड

राहुल द्रविडने ५८ सामन्यांमध्ये १८९९ धावा केल्या आहेत

rahul dravid | saam tv

मोहम्मद अझहरुद्दीन

मोहम्मद अझहरुद्दीन यांनी ६४ सामन्यांमध्ये १६५७ धावा केल्या आहेत

mohammed azharuddin | saam tv

सौरव गांगुली

सौरव गांगुली यांनी ५३ सामन्यांमध्ये १६५२ धावा केल्या आहेत

sourav ganguly | saam tv

युवराज सिंग

युवराज सिंगने ३८ सामन्यांमध्ये १३६० धावा केल्या आहेत

yuvraj singh | saam tv

एमएस धोनी

एमएस धोनीने ३६ सामन्यांमध्ये १२३१ धावा केल्या आहेत

ms dhoni | saam tv

NEXT: Most Runs In Asia Cup: आशिया चषकात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

Virat kohli | saam tv
येथे क्लिक करा