Team India Record: वनडेत 17 इनिंगनंतर टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

Ankush Dhavre

s भारतीय संघ

भारतीय संघात एकापेक्षा एक धुरंदर फलंदाज होऊन गेले आहेत

team india | saam tv

रेकॉर्ड

दरम्यान १७ सामन्यांनंतर कोणी केल्या आहेत सर्वाधिक धावा? जाणून घ्या.

virat kohli | saam tv

शुबमन गिल

शुबमन गिलने १७ वनडे सामन्यांमध्ये ७७८ धावा केल्या होत्या.

shubman gill | saam tv

ईशान किशन

ईशान किशनने १७ वनडे सामन्यांमध्ये ७७६ धावा केल्या आहेत

ishan kishan | saam tv

विराट कोहली

विराट कोहलीने १७ वनडे सामन्यांमध्ये ७५७ धावा केल्या होत्या.

virat kohli | saam tv

श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यरने १७ वनडे सामन्यांमध्ये ७५० धावा केल्या होत्या.

shreyas iyer | saam tv

नवज्योत सिंग सिद्धू

नवज्योत सिंग सिद्धू यांनी १७ वनडे सामन्यांमध्ये ७३९ धावा केल्या होत्या.

navjyot singh siddhu | saam tv

शिखर धवन

शिखर धवनने १७ वनडे सामन्यांमध्ये ७०० धावा केल्या होत्या

shikhar dhawan | saam tv

NEXT:  जगज्जेता जोकोविच! US Open जिंकताच 'या' मोठ्या विक्रमांना घातली गवसणी

Novak Djokovic Records | twitter