T20 Cricket: टी-20मध्ये सर्वाधिक धावा करणारे धाकड फलंदाज

साम टिव्ही ब्युरो

टीम इंडियाचा स्टार विराट कोहली टॉपवर आहे. त्याने 114 सामन्यात 4008 धावा करत नवा विश्वविक्रम केला आहे.

T20 Cricket | Saam Tv

भारताचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर आहे. त्याने 147 सामन्यात 3853 धावा केल्या आहेत.

T20 Cricket | Saam Tv

न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिल तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी 3531 धावा केल्या आहेत.

T20 Cricket | Saam Tv

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम चौथ्या क्रमांकावर असून त्यांने 98 सामन्यात 3323 धावा केल्या आहेत.

T20 Cricket | Saam Tv

आयर्लंड पॉल स्टर्लिंग पॉल स्टर्लिंग पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने 121 सामन्यात 3181 धावा केल्या आहेत.

T20 Cricket | Saam Tv
येथे क्लिक करा...