Amruta Khanvilkar : फैशन का है ये जलवा... चंद्राचा ग्लॅमरस अंदाज

Shivani Tichkule

अमृता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Amruta Khanvilkar Family | Instagram

नुकतेच अमृताने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Amruta Khanvilkar Instagram Post | Instagram

अमृता या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram

अमृताचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Amruta Khanvilkar Images | Instagram

अभिनेत्री अमृता खानविलकर मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

Amruta Khanvilkar Beautiful Photos | Instagram

अमृताचा ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट बराच गाजला.

Amruta Khanvilkar Saree Look | Instagram

मराठी सिनेसृष्टीप्रमाणे बॉलिवूडमध्येही अमृताच्या नावाची चर्चा असते.

Amruta Khanvilkar Age | Instagram

तिने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मालिका, वेबसीरीजमध्ये काम केले आहे.

Amruta Khanvilkar Best Look | Instagram

Next : बहोत हार्ड...! इंटरनेट सेन्सेशन गरिमाचे ग्लॅमरस फोटो

येथे क्लिक करा