ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या नृत्याच्या अदाकारीने वेड लावणारी गौतमी पाटील
गौतमीच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तरुणाईमध्ये गौतमीची प्रचंड मोठी क्रेझ आहे.
गौतमी पाटील महाराष्ट्रातल्या लाखो दिलांची धडकन हे आता सिद्ध झालं आहे
गौतमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
नुकतचं इन्स्टाग्रामवर गौतमीने १ मिलियनचा टप्पा पार केला आहे.
गौतमी मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींना टक्कर दिली आहे