ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्राला समृद्ध अशा गडकिल्ल्याचा इतिहास लाभलेला आहे.
महाराष्ट्रात अनेत किल्ले आहेत जे भारतातीलच नाही तर विदेशातील पर्यटकाना मोठ्या संख्येने आकर्षित करतात.
महाड येथील सह्याद्री पर्वत रागेत ८२० उंचीवर असलेला रायगड किल्ला हा महाराष्ट्राचा मुख्य किल्ला आहे.
पुण्यातील लोहगड किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ आणि महाराष्ट्राच्या प्रमुख ऐतिहासिक वारशांपैकी एक आहे.
महाराष्ट्रातील जयगड किल्ला,'विजयाचा किल्ला' म्हणून ओळखला जातो.
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात सर्वात प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या प्रसिद्ध हिल स्टेशनजवळ असलेला एक किल्ला आहे.
महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जवळील सह्याद्री पर्वत रांगेतील हा एक किल्ला आहे.
महाराष्ट्र राज्यातील मालवण समुद्रकिनाऱ्यावर असलेला एक किल्ला आहे.