Ankush Dhavre
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत पहिल्या स्थानी आहे.
रोहित शर्माने आतापर्यंत वर्ल्डकप स्पर्धेत १० शतके झळकावली आहेत.
भारतीय संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर या यादीत दुसऱ्या स्थानी आहे
सचिनने वर्ल्डकप स्पर्धेत ६ शतके झळकावली आहेत.
श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू कुमार संगकारा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
कुमार संगकाराने वर्ल्डकप स्पर्धेत ५ शतके झळकावली आहेत
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार या यादीत चौथ्या स्थानी आहे.
रिकी पाँटिंगने या स्पर्धेत ५ शतके झळकावली आहेत
ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज या यादीत पाचव्या स्थानी आहे.
डेव्हिड वॉर्नरने आतापर्यंत ४ शतके झळकावली आहेत.