Morning Yoga: सकाळी 'हे' व्यायाम केल्याने शरीर राहील फिट

साम टिव्ही ब्युरो

सध्याच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात आपण फार दमतो.

Morning Yoga | Saam Tv

आपल्या आरोग्याकडे आपले लक्ष राहत नाही यासाठी व्यायाम हे महत्वाचे आहे.

Morning Yoga | Saam Tv

रोज सकाळी आपण व्यायाम करणे गरजेचं आहे ज्याने आपले शरीर निरोगी राहते.

Morning Yoga | Saam Tv

वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी पुशअप्स हा उत्तम व्यायामप्रकार आहे. 

Morning Yoga | Saam Tv

 शरीराच्या प्रत्येक भागाचा व्यायाम होत असल्याने बर्पी हा व्यायाम करणे.

Morning Yoga | Saam Tv

हा व्यायाम प्लॅकच्या पोझिशनमध्ये शरीर सरळ रेषेत राहील असे उभे राहून हात पुढे जमिनीवर टेकवून पाय उडी मारत मागे घ्यायचे. एक पुश अप मारायची. परत पाय हाताजवळ घेऊन उभे राहायचे. 

Morning Yoga | Saam Tv

१० ते १५ वेळा बेडूक उड्या मारणे ज्याने संपूर्ण शरीराची हालचाल होते.

Morning Yoga | Saam Tv