कोमल दामुद्रे
योग्य आहार, व्यायाम व योगासने हे मधुमेहाच्या आजारावर फायदेशीर ठरते.
सध्या भारतात ९० टक्के रुग्ण या आजाराने त्रस्त आहेत. या आजारामुळे शरीराच्या इतर भागांवर देखील परिणाम होतो. त्यामुळे याला 'सायलेंट किलर' असेही म्हणतात.
जर तुम्ही सकाळी नियमितपणे व्यायाम केला तर ब्लड शुगर नियंत्रणात राहाण्यास मदत होते.
कपालभाती नियमितपणे केल्याने मेंदूच्या नसा मजबूत होतात.
सेतुबंध आसन रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
पश्चिमोत्तनासन मनाला शांत करते, ऊर्जा वाढवण्यासाठीही फायदेशीर आहे
शवासनाने मन शांत राहाते, शरीरात ऊर्जाही तयार होते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी हलासन खूप फायदेशीर आहे.
सर्वांगासनामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहाते.