Manasvi Choudhary
वजन कमी करण्यासाठी ब्लॅक टी आणि ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र सकाळी यापैकी कोणते ड्रिंक प्यायल्याे वजन झटपट कमी होते ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
ग्रीनटीमध्ये अॅटीआँक्सिड्ंटस गुणधर्म अधिक असल्याने ग्रीनटीचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते यामुळे शरीराचे वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.
ब्लॅक टी मध्ये ग्रीन टीच्या तुलनेत कॅफिनचे प्रमाण थोडे जास्त असते. कॅफिनमुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि आळस दूर होतो.
ब्लॅक टी मधील फ्लेव्होनॉइड्स पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यामुळे आतड्याचे आरोग्य देखील सुधारते.
वजन कमी करण्यासाठी ब्लॅक टी पेक्षा ग्रीन टी चे सेवन करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.