Alisha Khedekar
सकाळी बंद किंवा थांबलेले घड्याळ पाहणे टाळा, यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते असे वास्तुशास्त्रात मानले जाते.
रात्रीची उरलेली घाणेरडी भांडी सकाळी दिसणार नाहीत याची काळजी घ्या आणि घर स्वच्छ ठेवा.
उठल्यानंतर घरातील पसारा किंवा अस्वच्छता दिसल्यास मनावर परिणाम होऊ शकतो. दिवसाची सुरुवात स्वच्छतेने करा.
सकाळी उठताच वाद, भांडण किंवा नकारात्मक चर्चा टाळा. काही क्षण शांत राहून सकारात्मक विचार करा.
डोळे उघडताच मोबाईल पाहण्याऐवजी काही मिनिटे शांत बसा आणि दिवसाची सकारात्मक सुरुवात करा.
सकाळी पाणी प्या, घरात प्रकाश येऊ द्या आणि दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी करा.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा