ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सकाळी झोपेतून उठल्यानंतर चेहऱ्याची काळजी घेणे महत्वाचे असेल.
स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा आणि गुलाब पाणी लावा
सकाळी उठल्यावर एक दोन ग्लास पाणी प्या ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.
सकाळी पाण्यासोबत नारळ पाणी आणि ग्रीन टी प्या
ज्यामुळे सकाळी त्वचेला हायड्रेट आणि ताजेतवाने करण्यास मदत होईल
क्लिन्झर म्हणून गुलाबपाणी आणि लिंबू रस त्वचेला लावा
ग्लिसरीन त्वचेला ओलावा देईल लावल्यास त्वचा कोरडी दिसणार नाही.