Morning Walk वरून आल्यानंतर काय करावे?

Manasvi Choudhary

मॉर्निंग वॉक

नियमित सकाळी मॉर्निंग वॉक करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Morning Walk

चुका

मात्र मॉर्निंग वॉकनंतर काही लोक चुका करतात.

Morning Walk

काय करू नये

मॉर्निंग वॉकनंतर काय करू नये हे जाणून घ्या

Morning Walk

आरामात बसा

मॉर्निंग वॉक केल्यास शरीर गरम होते म्हणून काहीवेळ आरामात बसा.

Morning Walk | Saam Tv

कॅलरिज तपासा

मॉर्निंग वॉक आणि व्यायाम केल्यानंतर तुम्ही किती कॅलरिज बर्न केल्या आहेत हे तपासा.

Morning Walk | Canva

नारळपाणी प्या

मॉर्निंग वॉक केल्यानंतर तुम्ही नारळपाणी पिऊ शकता. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहील.

Morning Walk | Saam Tv

शरीर डिटॉक्स करते

व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंटने समृध्द नारळाचे पाणी शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते.

Morning Walk | Canva

कोमट पाणी प्या

मॉर्निग वॉकनंतर थंड पाणी प्यायल्यास स्नायू कडक होऊ शकतात यामुळे कोमट पाणी प्या.

Morning Walk | Canva

फळे खा

मॉर्निंग वॉकनंतर शरीराला पोषणाची गरज असते. यामुळे पाणी प्यायल्यानंतर २० ते २५ मिनिटांनी फळे खावीत.

Morning Walk | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

|

NEXT: Benefits of Ghee: रिकाम्यापोटी तूप खा, आरोग्यासाठी फायदेशीर

Ghee Benefits | yandex