Morning Hair Care: झोपेतून उठल्यानंतर केसात गुंता होतो? करा हे उपाय

Manasvi Choudhary

केसाचा गुंता

सकाळी झोपेतून उठल्यानंतर केसाचा गुंता होतो.

Hair Care Tips | Yandex

कठिण

कधी कधी सकाळी केस इतके गुंतात की केस मोकळे करणे कठीण होते.

Hair Care Tips | Canva

सोपे उपाय करा

गुंतलेले केस मोकळे करण्यासाठी काही सोपे उपाय करा.

Hair Care Tips | Canva

कंगवा फिरवा

केसामधील गुंता हलक्या पद्धतीने कंगव्याच्या सहाय्याने काढा.

Hair Comb | Yandex

हाताने मोकळे करा

केस खूपच गुंतलेले असल्यास हाताने मोकळे करावे.

केस विंचरून झोपा

रात्री झोपताना केस विंचरून झोपल्याने सकाळी केस गुंतण्याची शक्यता कमी असते.

Hair Care Tips | Canva

लीव्ह -इन कंडिशनर लावा

रात्री झोपण्यापूर्वी केसाना लीव्ह -इन कंडिशनर लावा.

Hair care Tips | Canva

केस बांधून झोपा

केस मोकळे ठेवून झोपून नका यामुळे केस गुंतणार नाही.

hair bun | canva

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Boiled Water: पावसाळ्यात सकाळी गरम पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे

Boiled Water | Saam Tv
येथे क्लिक करा...