Morning Exercise for Weight Loss: वजन कमी करायचंय? सकाळीच करा हे ७ एक्सरसाईज, महिन्याभरात व्हाल फिट

Shruti Vilas Kadam

ब्रिस्क वॉक (जलद चालणे)

सकाळी 30–40 मिनिटे जलद चालल्याने चरबी जळण्यास मदत होते आणि मेटाबॉलिझम वाढतो.

Walking | canva

जॉगिंग किंवा रनिंग

दररोज 15–20 मिनिटे जॉगिंग केल्यास कॅलरीज जलद बर्न होतात आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत मिळते.

fitness tips | canva

सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार हा संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे. रोज 10–12 सूर्यनमस्कार केल्यास वजन कमी होण्यासोबत शरीर लवचिक राहते.

Surya Namaskar | Saam Tv

स्किपिंग (दोरीवर उड्या)

10–15 मिनिटे स्किपिंग केल्याने जास्त कॅलरीज बर्न होतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.

Skipping Benefits | Saam Tv

स्क्वॅट्स आणि लंजेस

स्क्वॅट्स व लंजेसमुळे पाय, मांड्या आणि कंबर मजबूत होतात तसेच फॅट बर्निंगला गती मिळते.

Lunges | Saam Tv

प्लँक आणि कोअर एक्सरसाइज

प्लँक, माउंटन क्लाइंबर्स यांसारख्या कोअर एक्सरसाइजमुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.

Morning Exercise for Weight Loss | Saam Tv

स्ट्रेचिंग आणि कूल डाउन

व्यायामानंतर 5–10 मिनिटे स्ट्रेचिंग केल्यास स्नायूंना आराम मिळतो आणि दुखापतीचा धोका कमी होतो.

Morning Exercise for Weight Loss | Saam Tv

Girls Tops Style: जिन्सवर ट्राय करा हे 7 ट्रेंडी लेटेस्ट टॉप्स; ऑफिस किंवा कॉलेजसाठी मिळेल अट्रॅक्टिव्ह लूक

Girls Tops Style | Saam Tv
येथे क्लिक करा