Morning Breakfast Avoid: सकाळच्या नाश्त्याला चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

Shruti Vilas Kadam

तळलेले पदार्थ टाळा

वडे, समोसे, कचोरी किंवा भजी यांसारखे तळलेले पदार्थ सकाळी खाल्ल्यास पचनावर ताण येऊ शकतो आणि दिवसभर जडपणा जाणवू शकतो.

Fried Foods | pinterest

साखरयुक्त सीरिअल्स आणि पेस्ट्री

जास्त साखर असलेले पदार्थ, केक किंवा पेस्ट्री खाल्ल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते आणि काही वेळात पुन्हा भूक लागू शकते.

Cup cake Recipe

चहा किंवा कॉफी

रिकाम्या पोटी फक्त चहा किंवा कॉफी घेतल्यास काही लोकांमध्ये अॅसिडिटी, पोटात जळजळ किंवा अस्वस्थता जाणवू शकते.

coffee | pinterest

प्रोसेस फूड

सॉसेज किंवा इतर प्रक्रिया केलेले मांस जास्त प्रमाणात मीठ आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज असू शकतात. नियमित सेवन मर्यादित ठेवणे चांगले.

Chicken Rassa

जास्त गोड पेये टाळा

पॅकेज्ड ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक्स किंवा साखरयुक्त शेक याऐवजी ताजी फळे किंवा साखर न घातलेले पेय निवडणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

Cold drinks | saam tv

मसालेदार पदार्थ

अतितिखट किंवा मसालेदार पदार्थ काही लोकांमध्ये पोटदुखी, अॅसिडिटी किंवा अपचनाची समस्या वाढवू शकतात.

Schezwan Fried Rice

संतुलित नाश्ता करा

नाश्त्यात प्रथिने, फायबर, फळे, संपूर्ण धान्य आणि आरोग्यदायी फॅट्सचा समावेश केल्यास दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.

Breakfast Time

Hair Care: महिन्याभरात झपाट्याने वाढतील केस; आठवड्यातून २ वेळा हे तेल नक्की लावा

Hair Care | Saam Tv
येथे क्लिक करा