Satish Daud-Patil
'दृष्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरन नेहमीच तिच्या स्टाईलिश लूकमुळे चर्चेत असते.
अभिनेत्री श्रिया सरनची प्रत्येक पोस्ट खूप व्हायरल होते.
अभिनेत्री श्रिया सरन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
श्रियाचे चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर भरपूर लाईक आणि कमेंट्स करतात.
नुकताच श्रियाचा शॉर्ट ड्रेसमध्ये बोल्ड अंदाज पाहायला मिळाला आहे.
श्रिया सरनचा हा लूक पाहून चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
फोटोंमध्ये श्रिया हॉट अवतारामध्ये फारच स्टनिंग दिसत आहे.
श्रिया सरनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.