Manasvi Choudhary
केस आणि त्वचा
पावसाळ्यात केस आणि त्वचेची विशेष काळजी घेतली जाते.
पावसाळ्यात स्किन केअर रूटीन बनवा ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहिल.
त्वचा तेलकट होत असेल तर तसेच बाहेरून प्रवास केल्यानंतर धूळ, प्रदूषण चेहऱ्यावरील काढून टाकण्यासाठी क्लिनिंग करा.
पावसाळ्यात अतिसंवेदनशील त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी त्वचेला माइश्चराइज लावणे महत्वाचे आहे.
पावसाळ्यात घराच्या बाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्याला सनस्क्रीन लावा.
पावसाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवणे महत्वाचे असल्याने व्हिटॅमिन ई चा उपयोग करा ज्यामुळे तुमची त्वचा चमकेल.
सदर लेख सामान्य माहितीसाठी आहे अधिक तपशीलांसाठी नेहमी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या.