Tea Powder Hacks: पावसाळ्यात घरात डासांचा हैदोस? महागडी औषधं नकोत, चहा पावडरचा करा 'असा' वापर

Sakshi Sunil Jadhav

चहापावडरचा वापर

प्रत्येक घरात चहा बनवला जातो. त्यासाठी चहापावडर आपण वापरतोच. पण त्याच चहापावडरचा वापर तुम्ही तुमच्या घरातले डास घालवण्यासाठी करू शकता.

Leftover Tea Powder Uses

डासांपासून मिळेल सुटका

पावसाळ्यात घरात खूप डास यायला लागतात. अशावेळी स्वच्छ करून सुकवलेली चहा पावडर ज्या जागेतून जास्त डास येतात तिथे ठेवली तर डास आत प्रवेश करत नाहीत.

Mosquito Control Tips

औषधांचा खर्च वाढेल

डास घालवणयासाठी बाजारातली महागडी औषधं वापरण्यापेक्षा चहा पावडरचा घरगुती उपाय करून पाहू शकता. त्याने पैशांचीही बचत होईल.

Mosquito Control Tips

काचेची भांडी चमकून निघतील

तुमच्याकडे काचेच्या बाटल्या आणि जार असेल तर साबणाऐवजी तुम्ही चहा पावडरचे उकळलेले पाणी वापरू शकता. त्याने भांडी नव्यासारखी चमकतील.

Mosquito Control Tips

भांड्यांचा चिवट वास

काचेच्या भांड्यांमध्ये कधीकधी वास साचून राहतो. चहा पावडरच्या पाण्याने धुतल्यास हा वास कमी होतो.

Monsoon Home Hacks

लाकडी फर्निचर

जुन्या टेबल, कपाट किंवा सोफ्याची शाईन कमी झाली असेल तर चहा पावडर उकळलेल्या पाण्याने ती स्वच्छ करता येतात.

Monsoon Home Hacks

घरातील स्वच्छतेसाठी फायदेशीर

उरलेली चहा पावडर फेकून देण्यापेक्षा स्वच्छतेसाठी वापरल्यावर घरातल्या अनेक वस्तू कमी खर्चात स्वच्छ ठेवता येऊ शकतात.

Monsoon Home Hacks

रोपांच्या वाढीसाठी

काही लोक सुकवलेली चहा पावडर खत म्हणून वापरतात. त्यामुळे मातीतल्या सेंद्रिय घटक वाढण्यासाठी मदत होऊ शकते.

Monsoon Home Hacks

NEXT: पालकांनो सावधान! असा मुलगा संपूर्ण घराचा नाश करू शकतो, चाणक्यांनी सांगितल्या ५ वाईट सवयी

Child behavior advice
येथे क्लिक करा