Monsoon Hair Care Tips: पावसाळ्यात केसाशीसंबंधीत समस्यांनी आहात त्रस्त ? अशी घ्या काळजी

Priya More

केसाच्या समस्या

पावसाळा सुरु झाला की आरोग्यासोबत केसाशी संबंधीत अनेक समस्या निर्माण होतात.

Monsoon Hair Care Tips | Social Media

केस गळती

पावसाळ्यात केस ओले राहिल्यामुळे डोक्यात खास येणे, कोंडा होणे त्याचसोबत केस गळतीची समस्या निर्माण होते.

Monsoon Hair Care Tips | Social Media

क्लीन्जर वापरा

पावसाळ्यात हवेत गारवा असतो. त्यामुळे केस ऑयली होतात. त्यासाठी केसाला सल्फेट फ्री क्लीन्जरचा वापर करा.

Monsoon Hair Care Tips | Social Media

सीरम लावा

पावसाळ्यात तुम्ही केसाला सीरम देखील लावू शकता. यामुळे केसात गुंता होत नाही.

Monsoon Hair Care Tips | Social Media

ओले केस ठेवू नका

पावसाळ्यात केस ओले राहतात. पण केस ओले राहिल्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. त्यासाठी केस शॅम्प्यूने स्वच्छ धुवून चांगले सुकवावेत.

Monsoon Hair Care Tips | Social Media

हेअर मास्क

पावसाळ्यात केस निर्जीव असल्यासारखे दिसतात. त्यामुळे पावसाळ्यात केसाची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोणताही हेयर मास्क लावू शकता.

Monsoon Hair Care Tips | Social Media

योग्य आहार

पावसाळ्यात केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी जंक फूड, ऑयली फूड खाऊ नका. या वातावरणात केसाला पोषण देणारे पदार्थ खा.

Monsoon Hair Care Tips | Social Media

केस लहान ठेवा

तुमचे केस लांब असतील तर पावसाळ्यात ते कट करुन घ्या. असे केल्याने केसांची काळजी योग्य प्रकारे घेणे सोपे जाते.

Monsoon Hair Care Tips | Social Media

NEXT: Garlic Benefits: लसणाचे ९ महत्वाचे फायदे; नेहमीच होणाऱ्या त्रासांसोबत गंभीर आजारही पळवून लावतं

Garlic Benefits | Social Media
येथे क्लिक करा...