पावसाळ्यात तुमचीही त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसतीये? मग दह्याचे हे 3 फेसपॅक नक्की ट्राय करा

Manasvi Choudhary

पावसाळ्यात त्वचेची घ्या काळजी

पावसाळ्यात हवेतील दमट वातावरणामुळे त्वचेवर परिणाम होतो. त्वचा कोरडी, निस्तेज आणि निर्जीव दिसते यामुळे पावसाळ्याच्या दिवसात चेहऱ्याची चमक कमी होते.

Skin | yandex

ड्राय आणि डल स्किन

पावसाळ्यात ड्राय आणि डल स्किनसाठी तुम्हाला देखील घरगुती उपाय करायचा असेल दह्याचा वापर करा.

Dry skin | yandex

दही फेसपॅक

दह्याचा फेसपॅक तुम्ही त्वचेवर लावू शकता. या घरगुती उपायाने त्वचेवर नैसर्गिकरित्या चमक येईल.

Curd Benefits For Skin

दही आणि मध फेसपॅक

दही आणि मधाचा फेस पॅक त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्वचेवरील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. दही आणि मध ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर लावा आणि १० ते १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.

Curd Face Pack

दही आणि बेसन फेसपॅक

बेसन आणि दही हा फेसपॅक त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्वचेवरील कोरडेपणा हा फेसपॅक लावल्याने कमी होईल त्वचा मऊ होते.

Curd & Besan Face Pack

दही आणि केळीचा फेसपॅक

केळी आणि दहीची पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर लावा यामुळे त्वचेवरील लवचिकता टिकून राहण्यास मदत होते.

Curd & Banana Face Pack

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: डायबिटीजच्या रूग्णांसाठी सर्वात सोपा उपाय, रोज न चुकता प्या मेथीच्या पानांचा रस, जाणून घ्या फायदे

येथे क्लिक करा..