Monsoon Care Tips: पावसाळ्यात गरम पाणी प्यावे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गरम पाणी

शरीर सुरळीत चालण्यासाठी संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित होणे आवश्यक असते आणि या प्रक्रियेत गरम पाणी पिणे खूप फायदेशीर आहे.

Monsoon Care Tips | Saam Tv

 पावसाळा

पावसाळ्याच्या दिवसांत अनेक आजार पाण्यातून पसरतात. अशुद्ध पाण्यामुळे कधी पोट खराब होणे तर कधी आणखी काही समस्या निर्माण होतात.

Monsoon Care Tips | Saam Tv

सल्ला

यामुळेच पावसाळ्याच्या दिवसात पाणी उकळून पिण्याचे सल्ले दिले जातात.

Monsoon Care Tips | Saam Tv

फायदा

कोमट पाणी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊ शकते.

Monsoon Care Tips | Saam Tv

आरोग्य

कोमट पाणी प्यायल्याने तोडांचे निर्जंतुकिकरण होते.

Monsoon Care Tips | Saam Tv

सकाळी पिणे

सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी पिणे आरोग्यासाठी फायद्याचे असते.

Monsoon Care Tips | Saam Tv

आरोग्य

वजन कमी करण्यासाठी, पोट साफ होण्यासाठी सकाळी उठल्यावर गरम पाणी पिण्याचा फायदा होतो.

Monsoon Care Tips | Saam Tv

NEXT: Health Tips: भिजवलेले काजू खाण्याचे 'हे' फायदे वाचलेत का?

येथे क्लिक करा....