Monokini and Bikini : बिकिनी आणि मोनोकिनी यामधील फरक; कशी ओळखायची?

साम टिव्ही ब्युरो

फरक

बिकिनी आणि मोनोकिनी या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे हे अनेक व्यक्तींना माहिती नाही.

Janhvi Kapoor Bikini look | Instagram

पहिला महिला

'मिशेलिन बर्नार्डिनी' या मॉडेलने सर्वात पहिल्यांदा बिकिनी घातली होती. त्यानंतर सर्वत्र तिची चर्चा होऊ लागली.

Actress Photos Bikini | Instagram

प्रकार

बिकनीच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मोनोकिनी हा एक प्रकार आहे.

Actress | Instagram

समुद्रकिनारी

मोनोकिनी साधारणता समुद्रकिनारी महिला परिधान करतात.

Actress Photos | Instagram

फॅशन

आजकाल फॅशनच्या युगात मोनोकिनी आणि बिकनी विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

Actress Photos | Instagram

डिझाईन्स

यामध्ये विविध डिझाईन्स आल्या आहे. काही मुली पॅन्टी आणि टॉप अशा प्रकारे देखील बिकनी परिधान करतात.

Actress Photos | Instagram

बिकनीचाच एक प्रकार

ब्रा आणि स्कर्टमधील हा देखील बिकनीचाच एक प्रकार आहे.

Avneet Kaur Bikini Photos | Instagram

टू पीस

बिकिनी ही टू पीसमध्ये मिळते तर मोनोकिनी ही सिंगल पीसमध्ये असते.

Instagram
Honey Rose | Instagram
येथे क्लिक करा.