Manasvi Choudhary
आर्थिक तंगी दूर करण्यासाठी काही वास्तु टिप्स फॉलो करणे देखील महत्वाचे आहे.
आपण पर्समध्ये अनेक वस्तू ठेवतो ज्याचा परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवर होतो.
वास्तुशास्त्रानुसार, पर्समध्ये नाणी आणि नोटा एकाच कप्प्यात ठेवू नयेत.
पर्समध्ये तांदळाचे दाणे ठेवल्याने तुमची आर्थिक चणचण दूर होते.
पर्समध्ये कोणतेही बिल ठेवू नये यामुळे नकारात्मक ऊर्जा येते.
पर्समध्ये माता लक्ष्मी देवीचा फोटो ठेवल्याने पैशाची कमतरता भासत नाही.