Alisha Khedekar
दुसऱ्यांच्या पैशांची आपल्या बँक खात्यातून देवाणघेवाण करण म्हणजे मनी म्युल.
खात्यात पैसे घेऊन पुढे पाठवण्याच्या बदल्यात कमिशन देण्याचे आमिष दाखवले जाते.
फसवणुकीतून मिळालेले पैसे आपल्या खात्यात वळवून त्यांचा स्रोत लपवला जातो.
OTP, PIN, पासवर्ड किंवा बँकिंग तपशील कोणालाही शेअर करू नका.
कमिशनच्या बदल्यात बँक खाते वापरू देणे गंभीर अडचणीत टाकू शकते.
लगेच बँकेशी संपर्क साधा आणि व्यवहाराबद्दल योग्य माहिती द्या.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा