Monday Upay: सोमवारी करू नका या गोष्टी, अन्यथा...

Manasvi Choudhary

सोमवार

सोमावरचा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे.

lord shiva | yandex

नकारात्मकता

या दिवशी काही गोष्टी करू नये ज्यामुळे नकारात्मकता वाढते

Negative energy in the house

दूध

सोमवारी दूध कोणालाही देऊ नये.

Milk | pexel

मिठाई

सोमवारी भगवान शंकराना पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करू नये.

sweet ladoo | yandex

अपमान करू नका

सोमवारी कोणाचाही अपमान होईल असं वागवू नये.

| Yandex

मासांहरी खाऊ नका

सोमवारी मासं, मटण खाणे टाळावे. ज्यामुळे जिवनातील समस्या दूर होतील.

Nonveg | Google

पांढरे वस्त्र करू नका दान

पांढऱ्या रंगाचे वस्त्र सोमवारी दान करू नये.

White clothes | yandex

NEXT: Numerology: या मुली असतात बुद्धिमान, घालतात यशाला गवसणी

Numerology | Yandex