Monalisa : चिंब भिजलेले रुप सजलेले...; मोनालिसाचं ओलचिंब रुप पाहून तुम्हालाही वाजेल थंडी

Ruchika Jadhav

आपल्या आगामी प्रोजेक्टच्या शुटींगसाठी मोनालिसाने हा लूक केला आहे.

Monalisa | Instagram

या मध्ये ती पावसात भीजलेली दिसत आहे.

Monalisa | Instagram

मोनालिसाचे हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Monalisa | Instagram

डार्क गुलाबी रंगाची साडीमध्ये तिची curvy फिगर दिसत आहे.

Monalisa | Instagram

मोनालिसा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Monalisa | Instagram

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

Monalisa | Instagram

मोनालिसा भोजपुरी गाणी आणि चित्रपटांमध्ये काम करते.

Monalisa | Instagram

तिच्या एका स्माइलवर चाहते फिदा होतात.

Monalisa | Instagram
Harnaaz Sandhu | Instagram
येथे क्लिक करा.